अनेकवेळा भटकंती दरम्यान आपण कॅमेरा सरसावून निसर्गचित्रे, घटना, ठिकाणे आणि असं बरंच काही फोटोंच्या स्वरूपात कॅमेरामध्ये बंदिस्त करतो. नंतर त्या फोटोंकडे बघितल्यानंतर एखादी घटना, स्थळ तेथील अनुभूति आपल्या मनःपटलावर पुन्हा जशीच्या तशी उभी रहाते. बरेच वेळा एखादं निसर्ग चित्र कितीही अलंकारीक भाषा वापरली तरी ते नजरेसमोर जसच्या तसं येत नाही. पण तेच एखादे बोलके चित्र शब्दांच्या पलिकडले, अगदी शब्दांशिवाय संवाद साधणारे ठरते! अश्या काही आठवणी चित्रांच्या माध्यमातून!

कांचनजंगाच्या साक्षीने – संदकफू ३६३६
