शब्द म्हणजे बकुळ फुले श्वासात सुवास फुलविणारी || शब्द म्हणजे लय जीवन संगीत गाणारी || शब्द म्हणजे आस ध्येयाची कास धरणारी || शब्द म्हणजे आस्था आपुलकीनं नातं जपणारी || शब्द म्हणजे ओढ प्रीत मिलनासाठी आसुसलेली || शब्द म्हणजे पराकाष्ठा प्रयत्नांनी चिंब न्हाईलेली ||
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.
यावर आपले मत नोंदवा