





कांचनजंगा हिमशिखरांचे दिवसा होणारे दर्शन आणि सूर्यास्ताचे वेळी होणारे दर्शन हे विस्मयचकित करणारे होते. काही क्षणांपूर्वीच रजत तराणा गाणारी ही शिखरं, स्लिपिंग बुध्दांच्या लाल कुसुंबी स्वरुपात खरोखर दैवी आणि शांतीचा संदेश देणारी भासली.
हिमालयातील अनवट वाटा
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khupch Chan lihil ahe… 👏
LikeLike
धन्यवाद.
LikeLike